Global Kisan Market

Global Kisan Market

Share

GK MARKET is a ICT Model for FPOs based on Web and Mobile Platform

17/03/2023

" Global Kisan Market "
आयोजित
पुणेरी आंबा महोत्सव 2023

कसा असेल जागेचा आराखडा ? तर कशी असेल स्टॉलची रचना 🙂🤔🤔😊 तर अशी असेल रचना 🙂 आणि असे असेल नेमके स्वरूप 🙏🤩💪🎉🎉

तर आजच संपर्क साधावा आणि आपल्या Stall ची जागा बुक करावी.

🙏🏻Stall Booking - बुकींग सुरू आहे 🙏🏻 बुकींग सुरू आहे🙏🏻

🤩 प्रथम येण्यार्यास प्रथम प्राधान्य 🤩

आंबा विक्रीची सुवर्णसंधी दवडू नका....!

कालावधी - 01/04/2023 ते 30/04/2023
वेळ - सकाळी 9:00 ते रात्री 9:00 पर्यंत
स्थळ - पाडाळे पॅलेस, नळस्टाॅप, कोथरूड, पुणे - ४११ ००४

सोयी-सुविधा -

1. मोफत वीज

2. मोफत शौचालय

3. मोफत सुरक्षा व सीसीटीव्ही यंत्रणा

4. सशुल्क स्टाॅल

5. सशुल्क पाणी सेवा

6. सशुल्क निवास व भोजन सेवा

7. मोफत पार्किंग

सशुल्क स्टाॅलची जागा

A :-

Food Processors and Value Added Products
1. मोठा - 10*10
2. मध्यम - 8*10
3. छोटा - 6*8

B:-
Mango Farmer and FPC
1. मोठा - 12*14
2. मध्यम - 12*10
3. छोटा - 10*10

C-: Food Court - खाऊ गल्ली
1. मोठा - 10*10
2. मध्यम - 8*10
3. छोटा - 6*8

त्याचबरोबरीने महोत्सवाच्या प्रचार आणि प्रसिध्दीसाठी विविध कार्यक्रम आपण करणार आहोत.

संपर्क - आदित्य देशपांडे 9145588499
समन्वयक, पुणेरी आंबा महोत्सव 2023

16/03/2023

" Global Kisan Market "
आयोजित
पुणेरी आंबा महोत्सव 2023

आंबा बागायतदार, शेतकरी उत्पादक कंपनी आणि महिला बचतगटांना विशेष प्राधान्य दिले जाणार!

तर आजच संपर्क साधावा आणि आपल्या Stall ची जागा बुक करावी.

🙏🏻Stall Booking - बुकींग सुरू आहे 🙏🏻 बुकींग सुरू आहे🙏🏻

🤩 प्रथम येण्यार्यास प्रथम प्राधान्य 🤩

आंबा विक्रीची सुवर्णसंधी दवडू नका....!

कालावधी - 01/04/2023 ते 30/04/2023
वेळ - सकाळी 9:00 ते रात्री 9:00 पर्यंत
स्थळ - पाडाळे पॅलेस, नळस्टाॅप, कोथरूड, पुणे - ४११ ००४

सोयी-सुविधा -

1. मोफत वीज

2. मोफत शौचालय

3. मोफत सुरक्षा व सीसीटीव्ही यंत्रणा

4. सशुल्क स्टाॅल

5. सशुल्क पाणी सेवा

6. सशुल्क निवास व भोजन सेवा

7. सशुल्क पार्किंग

संपर्क - आदित्य देशपांडे 9145588499
समन्वयक, पुणेरी आंबा महोत्सव 2023

#पुणेरी

Want your business to be the top-listed Furniture Store in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Pune Office 103, A2, Omkar Nandan, Navale Bridge, Opp. Navale IT Park, Vadgaon Bk.
Pune
411041