पुलावामा हल्ल्यातील शहिदंना मानवंदना म्हणून दरसाल होणारी पिंपरी चिंचवड शहर शिवजयंती रॅली या वर्षी रद्द करण्यात येत आहे.
आज आपले राष्ट्र या मोठ्या हल्ल्यामुळे हादरून गेलं आहे तरीही आपण सर्वांनी जमेल ती मदत सैनिकांना करावी.
आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण उद्या सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, रहाटणी येथे उपस्थीत राहावे ही विनंती
आणि इथून पुढे मनाशी एक संकल्प करू की शिवजयंती ही घरा घरात व मना मनात साजरी करू
जय जिजाऊ जय शिवराय
पिंपरी-चिंचवड शिवजन्मोत्सव रैली
For more details:- call 8855 0000 20
19/02/2018
प्रशांत पवार या मावळ्याने आज दिवसभर रणरणत्या ऊन्हात पिंपरी चिंचवड शहरभर ज्योत फिरवली.
सुरवात:- रहाटणी चौक-थेरगाव-डांगे चौक-भक्तीशक्ती-एचए कंपनी-लांडेवाडी चौक-पीएमटी चौक भोसरी
अशा मार्गाने ज्योत फिरवली...
16/02/2018
💐आपणास आग्राहाचे निमंत्रण💐
पिंपरी -चिंचवड शहर सार्वजानिक
शिवजयंती महोत्सव
भव्य मिरवणूक सोहळा
🚩१९ फेब्रवारी २०१८
कार्यक्रमाचे स्वरूप पहिल्या कमेंट मधे...
12/02/2018
तोच जल्लोष तोच उत्साह....
पिंपरी चिंचवड शहर शिवजयंती महोत्सव १९ फेब्रुवारी २०१८
05/02/2018
या शिवजयंतीला हर हर महादेव च्या गर्जनेने आसमंत बहरून उठु द्या प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित रहा...
17/02/2016
Lokmat..
15/02/2016
🚩🚩पिंपरी चिंचवड शिवजयंती महोत्सव🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩नियमावली🚩🚩🚩🚩🚩
१) ट्रॅकटर पासून ३ बुलेटची लाईन करण्यात येईल. या लाइन मधून सुरवाती पासून शेवट पर्यंत कोणीही बाहेर जाऊ नये
२) या लाईन मधील शिवभक्तांनी पांढरा कुर्ता किंवा शर्ट घालणे.
३) फेट्यांची व्यवस्था केली जाईल आणि लाईन मधील सर्वांनी फेटे घालणे आवश्यक.
४) कृपया कोणीही कोणत्याही गाडीचा सायलेन्सर काढू नये.
५) ट्रक्टर आणि लाईन सोडून जाऊ नये
६) प्रत्येक चौकात पाण्याची व्यवस्था केली जाईल त्यासाठी लाईन सोडून जाऊ नये
७)मोठे झेंडे दिले जातील छोट्या झेंड्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा.
८) एकदा लाईन सोडून बाहेर गेल्यास परत लाईन मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये शिस्तबद्ध पणे शेजारून राहणे आणि रॅली थांबल्यावर आपल्या जागेवर पुन्हा लवकरात लवकर गाडी लावणे.
९) लाईन मधील गाड्यांनी विनाकारण हॉर्न वाजवून आणि गाड्यांचा आवाज करून वातावरण बिघडवू नये.
१०) जे शिवभक्त लाईन मध्ये थांबण्यास इच्छुक नाहीत त्यांनी कृपया सालाबाद प्रमाणे रॅलीच्या पुढे थांबणे व लाइन मधील गाड्यांची शिस्त तोडण्याचा प्रयत्न करू नये.
११) रॅली मध्ये असणाऱ्या मुलींना व रस्त्यावरील लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी सर्व शिवभक्तांनी घ्यावी.
कृपया सर्व शिवभक्तांना विनंती कि रॅली मध्ये वरील नियमांचे कटाक्षाने पालन करावे.
आज आपण छत्रपतींचे पाईक म्हणून या रॅली मध्ये सहभागी होत आहोत आपल्या कोणत्याही कृतीमुळे शिवरायांच्या प्रतिमेला व त्यांच्या कर्तुत्वाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.

12/02/2016
िहा…_पण_अस_लिहा_कि ूडद्याच्या_माथ्याला_घाम ा_पाहिजे, ांची_राख_झाली_पाहिजे, व ाण्याला_आग_लागली_पाहिजे, ि_जो_वाचेल_तो_फक्त_आणि_फक्त ⛳महाराजांच्यां_⛳विचारांचा_वाघ ाला_पाहिजे… ⛳जय_शिवराय⛳ फक्त 19 फेब्रुवारी
07/02/2016
पिंपरी चिंचवड शिवजयंती उत्सव 2016 तुमची उपस्थिती गरजेची आहे
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
Pune
411027