01/10/2016
आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा....
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,हिच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना.
🌺॥अंबे माता की जय॥🌺
13/10/2015
नवरात्र उत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा
24/04/2015
राजाचे राजपण कालपण आजपण आणि उद्या पण क्रिकेट विश्वातील देव मराठ मोळा भारत रत्न मा. श्री. (सर) सचिन रमेश तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
04/04/2015
!! माता कोल्हुबाई सामाजिक प्रतिष्ठान !!
सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि माता कोल्हुबाई च्या !! नवसाला पावते कोल्हुबाई माता !! या ध्वनिफितीचे ( AUDIO CD ) चे उद्घाटन दिनांक : ०५/०४/२०१५ रोजी ठीक सकाळी ११.०० वाजता ''ह.भ.प आदिनाथ महाराज शास्त्री'' ''श्री क्षेत्र तारकेश्वर गड'' व ''ह.भ.प संतोष महाराज शास्त्री'' ''श्री क्षेत्र भगवान गड'' यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तरी सर्व गावकरी व पंचक्रोशीतील भक्तांना आग्रहाचे निमंत्रण सर्वांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे हि नम्र विनंती
27/03/2015
कोल्हुबाईच्या गीतासाठी लाभलेला प्रसिध्द आवाज... गायक भारती म्हडवी आणी नाना गडकरी
27/03/2015
गायक प्रतिक्षा देशमुख यांन सोबत... एक क्षण
27/03/2015
कोल्हुबाईचे गीत गाताना गायक कविता निकम...
27/03/2015
गायक जगदीश पाटील आणि कविता निकम यांच्या सोबत...
27/03/2015
माता कोल्हूबाई च्या ध्वनीफितीच्या वेळेस डाॅ. नेहा राजपाल आणि रविंद्र साठे आणि भारती म्हडवे सोबत टिपलेले काही क्षण....