11/05/2026
॥ श्री सांतेरी भगवती प्रसन्न ॥
🙏🌺🌺🌺🙏
श्री सांतेरी भगवती देवस्थान
हळदोणा, बार्देश - गोवा.
साप्ताहिक सोमवार उत्सव
दि. ११/५/२०२६
उत्सवाचे यजमान
श्री संदेश मंजुनाथ नाईक
For booking contact
Sri Digambar Y. Salgaonkar
98211 25762
Sri Santosh D.
॥ श्री सांतेरी भगवती विजयते ॥
🙏🌺🌺🌺🙏
श्री सांतेरी भगवती देवी , हळदोणे गावची अधिष्ठात्री व रक्षणकर्ती देवता . त्या पूजनीय व करुणामयी अधिष्ठात्री देवी असून, श्रद्धा, परंपरा आणि दिव्य शक्तीचे प्रतीक आहे.
॥ जय जगदंब उदयोस्तु ॥ Celebrate the most important events and the happy moments of life like weddings, thread ceremonies, baby showers, HINDU faith-related religious practices/programs/ce
11/05/2026
॥ श्री सांतेरी भगवती प्रसन्न ॥
🙏🌺🌺🌺🙏
श्री सांतेरी भगवती देवस्थान
हळदोणा, बार्देश - गोवा.
साप्ताहिक सोमवार उत्सव
दि. ११/५/२०२६
उत्सवाचे यजमान
श्री संदेश मंजुनाथ नाईक
04/05/2026
॥ श्री सांतेरी भगवती प्रसन्न ॥
🙏🌺🌺🌺🙏
श्री सांतेरी भगवती देवस्थान
हळदोणा, बार्देश - गोवा.
साप्ताहिक सोमवार उत्सव
दिनांक ४/५/२०२६
दर सोमवारप्रमाणे धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या क्रमाने पार पडेल व रात्री ८.३० वाजता तीर्थप्रसादाने
समारोप होईल.
💐सर्वांना सप्रेम निमंत्रण💐
जय जगदंब उदयोस्तु
21/04/2026
श्री सांतेरी भगवती मंदिर
हळदोणा, बार्देश-गोवा.
साप्ताहिक सोमवार उत्सव
दि.२०/४/२०२६
यजमानः श्री रघुवीर सुखानंद (शाणू) नाईक
13/04/2026
श्री सांतेरी भगवती देवस्थान
हळदोणा, बार्देश - गोवा.
साप्ताहिक सोमवार उत्सव
दि. १३/४/२०२६
06/04/2026
॥ श्री सांतेरी भगवती प्रसन्न ॥
🙏🌺🌺🌺🙏
श्री सांतेरी भगवती देवस्थान
हळदोणा, बार्देश - गोवा .
दि. ६/४/२०२६
देवी श्री सांतेरी भगवतीचे आजचे मनमोहक दर्शन.
आजच्या सोमवार उत्सवाचे यजमान:-
श्री जयंत रमाकांत नाईक
23/03/2026
॥ श्री सांतेरी भगवती प्रसन्न ॥
🪔🌺🌺🌺🙏
श्री सांतेरी भगवतीच्या दिव्य ,पावन व मंगलमय दर्शनाचा लाभ.
सोमवार सेवा - २३/३/२०२६
आजच्या सेवेचे यजमान
श्री रमाकांत कृष्णा कळंगुटकर
सायंकाळी ७.०० वाजता सामूहिक नामस्मरण.
यजमानांनी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहून श्री कृपेचा लाभ घेण्याची विनंती केली आहे.