SkillSikho.com

SkillSikho.com

Share

Later

12/11/2018

इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंट कार्यशाळा [ पोस्ट पूर्ण वाचा ]
निवडणुकांमध्ये जबरदस्त डिमांड आणि लाखो रुपये कमावण्याची संधी असणाऱ्या क्षेत्रात संपूर्ण मार्गदर्शन करणारा देशातील पहिला कोर्स
पुणे : दिनांक, 17 - 18 नोव्हेंबर
आणखी माहिती मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
http://ec.skillsikho.com/
मोबाईल : ९८७०८६९६५१

1 ] लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदार / आमदार आणि इच्छुक उमेदवार हे साधारण नोव्हेंबर पासून कामाला सुरुवात करतील. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याची वाट न बघता, अनेक उमेदवार त्यांच्या मिनी वॉर रूम साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यापासून सुरु करतील. एका इच्छुक उमेदवाराकडूनचं, निवडणूक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी १० लाख रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत, मॅनेजमेंट फी आकारात येऊ शकेल.

2 ] लोकसभा - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात २०२२ सालापर्यंत स्थानिक पातळीवर विविध निवडणुका असतील. एका नगरसेवकाकडून किंवा इच्छुक उमदेवाराकडून, सोशल मीडिया मॅनेजमेंट साठी दर महिना फक्त १५,००० रुपये इतकी नाममात्र फी घेतली, आणि अशा दहा उमदेवारांची कामे घेतल्यास, वर्षाचे किमान १८ लाख रुपये सहजपणे कमावता येऊ शकतील.

3 ] वॉर रूम मॅनेजमेंटच्या कामाव्यतिरिक्त आणखी अनेक प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची विक्री करून सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवता येऊ शकते. हे प्रॉडक्ट आणि सर्व्हीस कोणते आहेत, आणि त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल या संपूर्ण अर्थकारणाची सुद्धा या वर्कशॉप मध्ये माहिती देण्यात येणार आहे .

------

हे वर्कशॉप पूर्ण केलेल्यापैकी एक जण ( या व्यक्तीचं कन्फर्म झालं आहे ) यावेळेस एका राजकीय पक्षाच्या पक्ष पातळीवरील वॉर रूम मधे सक्रिय असणार आहे.

या वर्कशॉप मधील आणखी किमान पाच जण महिन्याभरात पार्टी लेव्हल वरील वॉर रूम मध्ये आगामी काळात सक्रिय होतील. याव्यतिरिक्त अनेकांनी individually उमेदवारांकडे प्रपोजल दिले आहेत, जे या महिनाअखेर approve होतील.

पुढच्या महिन्याभरात महाराष्ट्रात जवळपास किमान 50 वॉर रूम सुरू होतील. आणि As expected, उमेदवार - राजकीय पक्ष आणि इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंट कंपन्या अशा सर्वांची आत्ता पळापळ सुरू झाली आहे. सर्वाना या विषयाची माहिती असणारे, या विषयात एक्स्पर्ट असणारे प्रोफेशनल्स हवे आहे.

इन्फॅक्ट, ज्यांनी हे वर्कशॉप पूर्ण केलेलं आहे त्यांना सुद्धा अशा एक्सपर्ट मंडळींची गरज आहे.
जे खरोखरच या क्षेत्रातील करिअर साठी सिरीयस आहेत, त्यांनी या वर्कशॉप ला नक्की रजिस्टर करा.

इलेक्शन कॅम्पेन आणि वॉर रूम मॅनेजमेंट कोर्सची शेवटची बॅच पुण्यामध्ये 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

आणखी माहितीसाठी संपर्क
9870869651

आणखी माहिती मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
http://ec.skillsikho.com/

09/10/2018

इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंट कार्यशाळा
निवडणुकांमध्ये जबरदस्त डिमांड आणि लाखो रुपये कमावण्याची संधी असणाऱ्या क्षेत्रात संपूर्ण मार्गदर्शन करणारा देशातील पहिला कोर्स

ठाणे : दिनांक, १३ - १४ ऑकटोबर
पुणे : दिनांक : २० - २१ ऑकटोबर
नाशिक : दिनांक : २७-२८ ऑकटोबर

1 ] लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदार / आमदार आणि इच्छुक उमेदवार हे साधारण नोव्हेंबर पासून कामाला सुरुवात करतील. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याची वाट न बघता, अनेक उमेदवार त्यांच्या मिनी वॉर रूम साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यापासून सुरु करतील. एका इच्छुक उमेदवाराकडूनचं, निवडणूक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी १० लाख रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत, मॅनेजमेंट फी आकारात येऊ शकेल.

2 ] लोकसभा - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात २०२२ सालापर्यंत स्थानिक पातळीवर विविध निवडणुका असतील. एका नगरसेवकाकडून किंवा इच्छुक उमदेवाराकडून, सोशल मीडिया मॅनेजमेंट साठी दर महिना फक्त १५,००० रुपये इतकी नाममात्र फी घेतली, आणि अशा दहा उमदेवारांची कामे घेतल्यास, वर्षाचे किमान १८ लाख रुपये सहजपणे कमावता येऊ शकतील.

3 ] वॉर रूम मॅनेजमेंटच्या कामाव्यतिरिक्त आणखी अनेक प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची विक्री करून सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवता येऊ शकते. हे प्रॉडक्ट आणि सर्व्हीस कोणते आहेत, आणि त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल या संपूर्ण अर्थकारणाची सुद्धा या वर्कशॉप मध्ये माहिती देण्यात येणार आहे .

आणखी माहिती मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
http://ec.skillsikho.com/

29/07/2018

स्किलसीखो चे ऑनलाईन बिझनेस पार्टनर होण्याची संधी [ फक्त पहिल्या १०० जणांकरता ]

१. दर महिन्याला ५० हजार रुपयांहून अधिक कमवा
२. त्यासोबतच स्टार्टअप, ऍडव्हान्स सोशल मीडिया मार्केटिंग यासारखे लाखो रुपयांचे कोर्सेस वर्षभर विनामूल्य शिका.
३. गुंतवणूक : रुपये ९९९ फक्त
४. संपूर्ण मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी रिलेशनशिप मॅनेजर
५. घरबसल्या इंटरनेटच्या मदतीने, मोबाईलवरून सुद्धा सहजपणे करता येईल.
६. अधिक माहितीसाठी Mobile : 9870869651 या क्रमांकावर तुमचे नाव, शहर आणि Intrested असा मेसेज पाठवा.

थोडक्यात सांगायचं तर शिका आणि त्यासोबत कमवा !

स्किलसीखो डॉट कॉम हे एक ऑनलाईन लर्निंग स्टार्टअप आहे. ०९ मार्च २०१७ रोजी स्किलसीखोची अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.
स्किलसीखोच्या माध्यमातून आम्ही स्टार्टअप, सोशल मीडिया मार्केटिंग यासंहित विविध विषयांवरील कोर्सेस, संबंधित विषयातील तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून भारतीय भाषांमध्ये ऑनलाईन शिकवत आहोत.
आज महाराष्ट्रासहित, देशभरातून आणि देशाच्या बाहेरून देखील हजारो यूजर्स, स्किलसीखो डॉट कॉम वरील अनेक कोर्सेस घरबसल्या शिकत आहेत.
गेल्या १५ महिन्यांच्या कालावधीमध्ये स्किलसीखोने लोकांच्या गरजा ओळखून, त्यानुसार सातत्याने नवीन बदल करून, आज फास्टेस्ट ग्रोइंग स्टार्टअप म्हणून आपली स्वतंत्र ब्रँड इमेज तयार केली आहे.
आणि आज स्किलसीखो स्केलेबल होण्यासाठी, लाखो लोकांपर्यंत पोहचून त्यांना विविध स्किल्स ऑनलाईन माध्यमातून शिकवण्यासाठी सज्ज होत आहे.

यासाठीच पहिल्या टप्प्यामध्ये स्किलसीखोने आत्ता प्राइम मेम्बरशिप आणि ऑनलाईन पार्टनरशिप या संकक्ल्पनेची सुरुवात केली आहे. या टप्प्यामध्ये अतिशय निवडक जणांना प्राइम मेम्बरशिप देण्यासोबतच त्यांना स्किलसीखो डॉट कॉमचे ऑनलाईन पार्टनर्स सुद्धा होता येईल. या पार्टनरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून, फक्त रुपये ९९९ गुंतवणूक करून दर महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत कमावण्याची संधी ऑनलाईन पार्टनर्सला मिळणार आहे.

16/05/2018

स्टार्टअप यात्रा नाशिक सॉलिड होणार आहे...

नाशिकमध्ये गिरीश सर आणि संदीप सर हे अतिशय ग्राउंड लेव्हलवर स्टार्टअप इकोसिस्टम डेव्हलप करण्यासाठी खूप काम करत आहे. त्यांच्यामुळेच नाशिक आगामी काळात देशातील टॉपच्या इनोव्हेशन सेंटर पैकी एक म्हणून ओळखली जाईल हे नक्की!

तर नोकरी सोडून डोंबिवली मधून स्वतःच मीडिया स्टार्टअप सुरू करणाऱ्या Omkar कडे शून्यातून अडीच करोड व्ह्यूज मिळवत असलेल्या InMarathi डॉट कॉम सुरू करण्याचा सॉलिड अनुभव आहे. स्टार्टअप या विषयावर कोणतीही चर्चा सगळ्यात आधी मी ओंकार सोबतच करतो. त्यामुळे त्याचं हे मिनी वर्कशॉप एक नंबर असणार आहे ही पक्की खात्री आहे.

आणि Hitesh तू नाशिकच्या स्टार्टअप यात्रेचा रॉकस्टार आहेस, मित्रा ! तुझ्यामुळे ही यात्रा तिथे आयोजित करणे शक्य झालं आहे.

हॉटेल ग्रँड रिओ Hotel Grand Rio Thanks a lot for supporting this initiative.

नाशिकची स्टार्टअप यात्रा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय इव्हेंट असणार आहे.

- Kunal Gadahire
Founder, SkillSikho.com

SkillSikho 06/05/2018

स्किलसीखो डॉट कॉमचा ऑनलाईन स्टार्टअप कोर्स
[ आयडिया ते फंडिंग या प्रवासासाठी स्टार्ट अप्सना सखोल मार्गदर्शन करणारा, मराठी भाषेतील एकमेव ऑनलाईन प्री - इन्क्युबेशन कोर्स ]

भारतीय स्टार्ट अप विश्वातील नामांकित, अनुभवी स्टार्ट अप उद्योजकांकडून मार्गदर्शन

स्टार्ट अपची समीकरणं हि पारंपरिक व्यवसायापेक्षा वेगळी आहेत. मात्र अनेक वेळा यातला फरक नीट लक्षात न आल्याने सुरुवातीच्या टप्प्यात स्टार्ट अप फाउंडर्सकडून अनेक चुका केल्या जातात. भारतातील स्टार्ट अप इको सिस्टम हि पूर्णपणे इंग्रजी भाषेत आहे. स्टार्ट अप विषयातील विविध रिसोर्सेस, कार्यक्रम, इन्क्युबेटर, असलरेटर, लाईव्ह डेमोचे कार्यक्रम, फंडिंग मिळवण्याची प्रोसेस, या सगळ्या गोष्टी आणि या इको सिस्टमकडून नवीन स्टार्ट अप्सला मिळणारे बेनेफिट्स हे सर्व इंग्रजी भाषेत संवाद साधू शकणाऱ्या आणि एका विशिष्ट अशा ठराविक "Elite Class" पर्यंतच उपलब्ध आहे. या "Elite Class" मध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी झालेले स्टार्ट अप फाउंडर हे त्यांच्या स्टार्ट अप्स साठी लाखो रुपयांचे फायदे सहज मिळवतात, त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातचं स्टार्ट अप विश्वातील "Key Influencer" असणाऱ्या व्यक्तींचा, संस्थांचा आणि प्रोफेशनल इन्व्हेंस्टर व मेंटॉर्सचा फायदा मिळतो. इंडस्ट्री मधील कनेक्शन हे ओपन होतात, स्टार्ट अप स्केलेबल करण्यासाठी फंडिंग मिळवण्यासाठी योग्य प्रकारे मदत मिळते.

कदाचित, एखाद्या स्टार्ट अपला मिळालेल्या करोडो रुपयांच्या फंडिंगची बातमी एकूण, तुम्हाला धक्का सुद्धा बसला असेल कि, यार "मी स्वतः याच आयडियावर काम करतोय", "माझं प्रॉडक्ट, यांच्यापेक्षा जास्त चांगलं आहे" , तरीही मला फंडिंग का नाही मिळतं ?

स्टार्ट अप्सला फंडिंग का मिळते, फंडिंग मिळवणारे स्टार्ट अप्स नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरतात, त्यांना या इन्व्हेस्टर मंडळींचे दरवाजे उघडे कसे होतात, त्यांना सकारात्मक प्रतिसाद का मिळतो, फंडिंग मिळवण्यासाठी काय करावे लागते या विषयात आज योग्य मार्गदर्शन मराठी मुलांपर्यंत पोहोचलेलं नाहीये.

आपल्याकडच्या मराठी मुलांना स्टार्ट अपची सुरुवात कशी करावी इथपासून ते फंडिंग पर्यंत कोणत्याच गोष्टीची [ योग्य ] माहिती नसते. स्टार्ट अपच्या सक्सेस स्टोरीज माहिती असतात, बऱ्याच गोष्टी या इंटरनेटवरून सर्फिंग करून वाचलेल्या असतात, परंतु त्यातून योग्य दिशा मिळत नाही. त्यामुळे स्टार्ट अपची सुरवात करताना आणि संकल्पना प्रत्यक्ष राबवताना अनेक चुका होतात, भरपूर पैसे खर्च होतात आणि तरीही अपेक्षित रिझल्टस मिळत नाहीत. बऱ्याच वेळेस, आपण चुकतोय हे कळण्याच्या आधीच गोष्टी हातातून निघालेल्या असतात आणि ते समजेपर्यंत आपला Competitor हा आपल्यापेक्षा भरपूर पुढे गेलेला असतो.

स्टार्ट अप विश्वातील हे, रिसोर्सेस कसे मिळवायचे, स्टार्ट अपची योग्य सुरुवात कशी करायची, लाखो रुपयांचे बेनेफिट्स विनामूल्य कसे मिळवायचे, फंडिंग साठी स्वतः आणि स्वतःच्या स्टार्ट अपला तयार कसं करायचं असा विविध गोष्टींवर मार्गदर्शन या कोर्समधून करण्यात येईल.
----

तीन दिवसांच्या विनामूल्य ट्रायल साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि रजिस्टर करा
https://skillsikho.com/courses/startup-in-marathi

अधिक माहितीसाठी संपर्क ९८७०१६७१६८ [ त्यानंतर येणाऱ्या ऑप्शन्समधून क्रमांक २ दाबा ]

----

Bonus

01 ] लाखो रुपये किंमतीचे विविध ऍडव्हान्स मार्केटिंग Tools, Softwares विनामूल्य कसे मिळवायचे याची संपूर्ण माहिती आणि त्यासाठी मार्गदर्शन

02 ] SkillSikho.com साठी मी स्वत: पंधरा लाख रुपयांहून अधिक किमतीचे विविध बेनेफिट्स [ ऍडव्हान्स सर्व्हर , जगातील सर्वोत्तम ऑटोमेशन मार्केटिंग सॉफ्टवेअर्स, कॉल सेंटर सेटअप, दर महिन्याला ५० हजारांहून अधिक ई - मेल्स, व्हर्च्युअल चॅट इत्यादी ] पूर्णपणे विनामूल्य कसे मिळवले याची माहिती

03 ] ऑनलाईन ग्रुपच्या माध्यमातून विनामूल्य कम्युनिटी सपोर्ट

04] स्किलसीखो च्या स्टार्ट अप विषयातील विविध कार्यक्रमांना सवलतीच्या दरात प्रवेश

05 ] स्टार्ट अप विश्वातील Key Influencer असणाऱ्या महत्वाच्या व्यक्तीची लिस्ट ( सोशल मीडियावरील त्यांच्या अकाउंटची लिस्ट )

याव्यतिरिक्त आणखी जे काही करता येणे शक्य असेल ते सर्व . . .
कारण स्टार्ट अप इको सिस्टममुळे मिळणारे विविध फायदे, सपोर्ट या गोष्टी एक ठराविक "Elite Class" पर्यंत मर्यादित राहायला नकोत. सगळ्यांना संधी मिळायला हवी.

----

तीन दिवसांच्या विनामूल्य ट्रायल साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि रजिस्टर करा
https://skillsikho.com/courses/startup-in-marathi

अधिक माहितीसाठी संपर्क ९८७०१६७१६८ [ त्यानंतर येणाऱ्या ऑप्शन्समधून क्रमांक २ दाबा ]

----

SkillSikho 01] स्टार्ट अपसाठी योग्य बिझनेस आयडिया कोणती ? 02] तुमची बिझनेस आयडिया व्हॅलिडेट कशी कराल ? 03] बिझनेस आयडिया स्टार्ट अप.....

29/04/2018

स्टार्टअप महाराष्ट्र यात्रा हा फक्त " जाहीर कार्यक्रम " नसेल तर इथे येणाऱ्या प्रत्येकाला स्टार्टअप विषयांतील विविध विषयांवर जबरदस्त प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकता येतील.

१ ] लक्ष्यवेधचे अतुल राजोळी स्टार्टअपची पूर्वतयारी कशी केली पाहिजे या विषयवार मार्गदर्शन करतील.

- स्टार्टअपसाठी आज भारतात अनुकूल वातावरण आहे. स्टार्टअप इकोसिस्टमकडून नव उद्योजकांना अनेक विषयांत मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. मात्र अनेक तरुण स्टार्ट सुरु करताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. स्वत:ला सक्षम बनवत नाहीत. आणि त्यामुळे चांगली संकल्पना असून सुद्धा त्यांना अपेक्षित परिणाम साध्य करत नाही. अतुल राजोळी प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे आज हजारो तरुणांना वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात त्यांचं लक्ष्य साध्य करण्यास मदत झाली आहे. स्टार्टअप सुरु करण्यासाठी स्वतःला सक्षम करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे यांवर ते मार्गदर्शन करणार आहेत.

२ ] आयडिया ते स्टार्टअप
तुमच्यकडे नेक्स्ट बिलियन डॉलर्सची आयडिया आहे किंवा अनेक आयडिया तुमच्या डोक्यातील गोंधळ वाढवत आहे. आत्ता पुढे काय करायचं ? आपली आयडिया प्रत्यक्ष स्टार्टअप म्हणून कार्यन्वित कशी करायची या विषयांवर कॅफे मराठी या डिजिटल एंटरटेनमेंट स्टार्टअपची फाउंडर निखिल रायबोले हे मार्गदर्शन करणार आहेत.

३ ] स्टार्टअपची सुरुवात केली आहे, पण ग्राहकांकडून फार काही प्रतिसाद येत नाहीये ? अनेक वेळा स्टार्टअप्सना सुरुवातीला हि समस्या येते. याचं कारण असतं ते आयडियाचं मार्केट व्हॅलिडेशन न केल्याने ! मार्केट व्हॅलिडेट न करता स्टार्टअपची सुरवात केल्याने चुकीच्या पद्धतीने स्टार्टअप लोकांपर्यंत जाईल, त्याची डेव्हलपमेंट चुकीच्या पद्धतीने होईल आणि त्यामुळे अपेक्षित रिझल्ट्स मिळणार नाहीत.
एनलर्निंग या स्टार्टअपचे सुशील मुणगेकर हे या विषयातील मास्टरमाईंड म्हणूनच ओळखले जातात. स्टार्टअपची प्रत्यक्ष सुरुवात करताना मार्केट व्हॅलिडेशन कसं करायचं या विषयवार ते मार्गदर्शन करतील.

४ ] अनेकांना वाटतं कि आयडिया म्हणजे सबकुछ आणि आपली आयडिया जग बदलणारी आहे. आणि म्हणूनच इन्व्हेस्टर १००% आपल्याला फंडिंग देणार .... पण प्रत्यक्षात खरंच इन्व्हेस्टर मंडळी एखाद्या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक का करतात ? त्यांच्या डोक्यामध्ये काय असतं ? ते त्यांचे पैसे स्टार्टअप मध्ये का गुंतवतात ? त्यांना काय अपेक्षित असतं ? या सगळ्या विषयावर स्वतः इन्व्हेस्टर असणारे, नॅसकॉमचे १३ वर्ष ( माजी ) उपाध्यक्ष असलेले आणि रिलायन्सच्या जेन नेक्स्ट या स्टार्टअप इन्क्युबेशनचे सेंटरचे राजीव वैष्णव आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

५ ] आपण स्टार्टअपला प्रत्यक्ष सुरुवात केली, त्याला ग्राहकही मिळत आहेत पण त्याच्या ब्रॅण्डिंग आणि प्रसिद्धीचं काय ? स्टार्टअपची गणिते हि वेगळी आहेत. तआणि इथे Effective PR खूप महत्वाचा असतो ज्यमुळे स्टार्टअप एका वेगळ्या उंचीवर पोहचू शकतं. पब्लिक रिलेशन या विषयातील तज्ज्ञ आणि अनुभवी प्रमोद सावंत यांनी अनेक सेलेब्रिटी, मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप्सच्या ना PR विषयात मदत केली आहे. प्रमोद सावंत स्टार्टअप आणि PR या विषयवार मार्गदर्शन करणार आहेत.

६] स्टार्टअप्स आज जग बदलणाऱ्या अनेक संकल्पना, नवीन तंत्रज्ञान जगासमोर आणत आहेत. यातील एक अतिशय महत्वाची टेक्नॉलॉजी म्हणजे Blockchain Technology. या ब्लॉकचेन टेक्नॉलाजीचा आपल्या अर्थकारणावर आणि एकूणच भविष्यवार कशा प्रकारे प्रभाव पडणार आहे. हि टेक्नॉलॉजी नेमकी कशा प्रकारे काम करते या विषयावर, ग्लोबल ब्लॉकचेन फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज घोडे मार्गदर्शन करणार आहेत .

हा संपूर्ण कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे, मात्र यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. तुमचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आत्ताच http://startupyatra.skillsikho.com/ या वेबसाईटला भेट द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9870869651

कार्यक्रम पुढील ठिकाणी होणार आहे.
टीप टॉप प्लाझा
तीन हात नाका
ठाणे पश्चिम

दिनांक : सोमवार, ३० एप्रिल २०१८
वेळ : सकाळी ०९ ते दुपारी ०२ वाजेपर्यंत

21/04/2018

#स्टार्टअपमहाराष्ट्रयात्रा

अजूनही स्टार्टअप यात्रेला रजिस्टर केले नसेल तर खाली दिलेल्या वेबसाईटला व्हिजिट करून तुमचे विनामूल्य रजिस्ट्रेशन लवकरात लवकर पूर्ण करा. सगळ्या लोकेशन्सवर अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळतोय . . . ठाण्यामध्ये तर व्हेन्यू ऐनवेळी बदलावा लागला कारण रजिस्ट्रेशन खूप मोठ्या संख्येने झाले आहेत. औरंगाबाद, नाशिक मध्ये सुद्धा भरभरून प्रतिसाद आहे. आणि त्यासोबत मला खरोखर फार अपेक्षा नसतानाहि चिपळूण आणि जळगाव मध्ये सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

रजिस्ट्रेशन साठी वेबसाईट पुढीलप्रमाणे आहे.
http://startupyatra.skillsikho.com/

[ Volunteer आणि Partners साठी सुद्धा रजिस्ट्रेशन चालू आहेत. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
http://startupyatra.skillsikho.com/…/startup-maharashtra-y…/
]

गेल्या काही दिवसांत स्टार्टअप महाराष्ट्र यात्रेची तयारी करताना खूप साऱ्या गोष्टी नव्याने समजून घेता आल्या . . . महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून अनेक स्टार्टअप उद्योजकांशी सातत्याने विविध गोष्टींवर चर्चा झाली . . . स्टार्टअप हा विषय, स्टार्टअप इकोसिस्टम कडून उपलब्ध होणाऱ्या संधी या विशिष्ट वर्तुळात मर्यादित राहायला नकोय.... इथे प्रत्येकाला संधी मिळायला हवी . . . महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून स्टार्टअप्स सुरु होतायत आणि म्हणूनच, हि इकोसिस्टम सर्वांपर्यंत पोहचायला हवीये . . . पुढचे काही दिवस आत्ता पुन्हा स्टार्टअप या विषयावर लिहिता होणार आहे . . .
त्यात अनेक मुद्दे मांडणार आहे . . .

---------

रजिस्ट्रेशन साठी वेबसाईट पुढीलप्रमाणे आहे.
http://startupyatra.skillsikho.com/

[ Volunteer आणि Partners साठी सुद्धा रजिस्ट्रेशन चालू आहेत. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
http://startupyatra.skillsikho.com/…/startup-maharashtra-y…/
]

#स्टार्टअप #स्टार्टअपमहाराष्ट्र

06/04/2018

Pitch Your Startup & Win Funding upto Rs 50 Lakh
स्टार्टअप विश्वातील व्यावसायिक गुंतवणूकदार आणि गुंतवणूक संस्थांसमोर, तुमच्या स्टार्टअप चे सादरीकरण करा. स्पर्धेतील विजेत्यांना ५० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक मिळवण्याची संधी मिळेल. तसेच आमच्या पार्टनर्सच्या माध्यमातून लाखो रुपयांचे टेक्नॉलॉजी टूल्स आणि इतर सुविधा देखील विनामूल्य मिळवता येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
http://startupyatra.skillsikho.com/

Startup Maharashtra Yatra 04/04/2018

स्टार्टअप महाराष्ट्र यात्रा [ पहिल्या टप्प्याच्या ] तारखा पुढीलप्रमाणे आहे.
[ REGISTRATIONS OPEN NOW ]

ठाणे : ३० एप्रिल २०१८
चिपळूण : ०५ मे २०१८
औरंगाबाद : १२ मे २०१८
नाशिक : १७ मे २०१८
जळगाव : २६ मे २०१८

कार्यक्रमात विनामूल्य रजिस्टर करून प्रवेश निश्चित करण्यासाठी आणि आणखी माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा. :

http://startupyatra.skillsikho.com/ [ In Marathi ]

http://startupyatra.skillsikho.com/index.php/ehome/ [ In English ]

या कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

०१ ] महाराष्ट्रातील प्रमुख दहा शहरांमध्ये, स्टार्ट अप महाराष्ट्र यात्रा अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन
०२ ] ‘ पिच युअर स्टार्ट अप ’ या स्टार्टअप स्पर्धेच्या माध्यमातून, व्यावसायिक गुंतवणूकदारांकडून ५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक मिळवण्याची संधी
०३ ] भारतीय स्टार्ट अप विश्वातील नामंकित स्टार्ट अप उद्योजक, मार्गदर्शक ( मेंटॉर्स ), इन्व्हेस्टर्स यांचा सक्रिय सहभाग
०४ ] ५००० उद्योजक आणि १००० विद्यार्थ्यांचा थेट सहभाग . ऑनलाईन माध्यमातून ५०००० उद्योजकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य.
०५ ] इकोसिस्टम पार्टनर्स कडून तुमच्या स्टार्टअप साठी विविध सवलती
०६ ] उद्योजकांना स्टार्ट अप विश्वातील नामांकित उद्योजकांशी थेट संवाद साधण्याची संधी
०७] निवडक होतकरू स्टार्ट अप उद्योजकांना वैयक्तिकरित्या, तज्ज्ञ व्यावसायिकांकडून त्यांच्या स्टार्ट अप साठी मार्गदर्शन
०८] विविध क्षेत्रातील स्टार्ट अप उदोजकांशी नेटवर्किंग
०९] संपूर्ण कार्यक्रमाचे मराठी भाषेत आयोजन
१०]कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही. पूर्वनोंदणी आवश्यक.

कार्यक्रमात विनामूल्य रजिस्टर करून प्रवेश निश्चित करण्यासाठी आणि आणखी माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा. :

http://startupyatra.skillsikho.com/ [ In Marathi ]

http://startupyatra.skillsikho.com/index.php/ehome/ [ In English ]

Startup Maharashtra Yatra Startup Maharashtra Yatra is an initiative by SkillSikho and Mentorpreneurs. The objective of this Yatra is to reach and encourage every entrepreneur in Maharashtra and help them with the right resources.

05/01/2018

फ्लिपकार्ट, ओला, उबर यांच्याप्रमाणे तुम्हालाही तुमची बिझनेस आयडिया मल्टी मिलियन डॉलर्स कंपनी मध्ये बदलायची आहे ? तर हा कोर्स कराच!
स्टार्टअप विश्वातील नामांकित मराठी उद्योजकांकडून शिका स्टार्ट अपची स्ट्रॅटेजी. आयडिया निवडण्यापासून ते ग्रोथ हॅकिंग, टेक्नॉलॉजी, मार्केटिंग आणि इन्व्हेस्टर्स कडून फंडिंग मिळवण्यापर्यंत सर्व काही मराठी भाषेत शिका.

Register Here : https://skillsikho.com/courses/startup-in-marathi

कदाचित, एखाद्या स्टार्ट अपला मिळालेल्या करोडो रुपयांच्या फंडिंगची बातमी एकूण, तुम्हाला धक्का सुद्धा बसला असेल कि, यार "मी स्वतः याच आयडियावर काम करतोय", "माझं प्रॉडक्ट, यांच्यापेक्षा जास्त चांगलं आहे" , तरीही मला फंडिंग का नाही मिळत ?

स्टार्ट अप्सला फंडिंग का मिळते, फंडिंग मिळवणारे स्टार्ट अप्स नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरतात, त्यांना या इन्व्हेस्टर मंडळींचे दरवाजे उघडे कसे होतात, त्यांना सकारात्मक प्रतिसाद का मिळतो, फंडिंग मिळवण्यासाठी काय करावे लागते या विषयात आज योग्य मार्गदर्शन मराठी मुलांपर्यंत पोहोचलेलं नाहीये.
आपल्याकडच्या मराठी मुलांना स्टार्ट अपची सुरुवात कशी करावी इथपासून ते फंडिंग पर्यंत कोणत्याच गोष्टीची [ योग्य ] माहिती नसते. स्टार्ट अपच्या सक्सेस स्टोरीज माहिती असतात, बऱ्याच गोष्टी या इंटरनेटवरून सर्फिंग करून वाचलेल्या असतात, परंतु त्यातून योग्य दिशा मिळत नाही. त्यामुळे स्टार्ट अपची सुरवात करताना आणि संकल्पना प्रत्यक्ष राबवताना अनेक चुका होतात, भरपूर पैसे खर्च होतात आणि तरीही अपेक्षित रिझल्टस मिळत नाहीत. बऱ्याच वेळेस, आपण चुकतोय हे कळण्याच्या आधीच गोष्टी हातातून निघालेल्या असतात आणि ते समजेपर्यंत आपला Competitor हा आपल्यापेक्षा भरपूर पुढे गेलेला असतो.
स्टार्ट अप विश्वातील हे, रिसोर्सेस कसे मिळवायचे, स्टार्ट अपची योग्य सुरुवात कशी करायची, लाखो रुपयांचे बेनेफिट्स विनामूल्य कसे मिळवायचे, फंडिंग साठी स्वतः आणि स्वतःच्या स्टार्ट अपला तयार कसं करायचं असा विविध गोष्टींवर मार्गदर्शन या कोर्समधून करण्यात येईल.

Register Here : https://skillsikho.com/courses/startup-in-marathi

या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल ?

01] स्टार्ट अपसाठी योग्य बिझनेस आयडिया कोणती ?
02] तुमची बिझनेस आयडिया व्हॅलिडेट कशी कराल ?
03] बिझनेस आयडिया स्टार्ट अपच्या समीकरणांमध्ये कशी बांधायची ?
04] योग्य को फाउंडर कसा निवडायचा ? त्याची खरंच गरज असते का ?
05] मिनिमम व्हायेबल प्रॉडक्ट म्हणजे नेमकं काय ?
06] मिनिमम व्हायेबल प्रॉडक्ट बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ?
07] मिनिमम व्हायेबल प्रॉडक्टची योग्य प्रकारे प्लानिंग कशी करायची ? त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा ?
08] डेव्हलपर सोबत योग्य प्रकारे कम्युनिकेश कसे करायचे ?
09] मिनिमम व्हायेबल प्रॉडक्ट, मार्केटमध्ये Launch कसे करायचे ?
10] स्टार्ट अपची योग्य lauch strategy कोणती ? [ फेसबुक, ओला, उबर, ओयो रूम्स यासारखे सर्व मोठे स्टार्ट अप्सनी सुद्धा हीच स्ट्रॅटेजी वापरली होती. हि स्ट्रॅटेजी हा एक प्रकारे नियमच आहे. या स्ट्रॅटजी कडे दुर्लक्ष करणारे स्टार्ट अप्स हे बंद पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते ]
11] कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत कसे पोहचायचे ?
12] कमी खर्चात युझर [ संभाव्य ग्राहक ] कसे मिळवायचे ?
13] साध्या आणि सोप्या ग्रोथ हॅकिंग स्ट्रॅटेजीचा वापर कसा करायचा ?
14] Bootstrapping म्हणजे नेमकं काय ? त्याची गरज का असते ? पैसे कसे वाचवायचे ?
15] स्टार्टअप फाउंडर आणि सोशल मीडिया : काय करायचं आणि काय करू नये ?
16] इन्क्युबेटर आणि असलरेटर म्हणजे काय ? त्यांना कधी आणि कशा प्रकारे अप्लाय करायचं ?
17] ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग साठी स्ट्रॅटजी काय असली पाहिजे ?
18] ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग साठी कोणते Tools मोठे स्टार्ट अप वापरतात ?
19] Pitch Deck कसा तयार करायचा ? [ Including Case Studies ]
20] Practical Results देणारी " One Liner Strategy "

-----

Register Here : https://skillsikho.com/courses/startup-in-marathi

04/01/2018

तुमच्या स्टार्टअपमध्ये तुम्ही ही चूक करत आहात का ?
[ 99% मराठी उद्योजक नेमके इथेच चुकतात ]

कोर्सला रजिस्टर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://skillsikho.com/courses/startup-in-marathi

Want your business to be the top-listed Furniture Store in Dombivli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Dombivli
421201