Simple Giri

Directions

Simple Giri Transform your home with stylish, durable, and affordable furniture. From modern designs to timeless classics — we bring comfort to every corner.

♿✊ चलो बीड! ✊♿📢 36 जिल्हे • 9 महिने • 55 मागण्या • 600 निवेदन अभियानदिव्यांग समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या राज्यव्य...
25/06/2026

♿✊ चलो बीड! ✊♿

📢 36 जिल्हे • 9 महिने • 55 मागण्या • 600 निवेदन अभियान
दिव्यांग समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी लढ्याचा तिसरा टप्पा आता बीड जिल्ह्यात पोहोचला आहे!

📍 तिसरे निवेदन 🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
दिनांक : 1 जुलै 2026

दिव्यांग बांधवांच्या 55 प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रभर सुरू असलेल्या 600 निवेदन अभियानांतर्गत बीड येथे तिसरे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

✊ हक्कांसाठी संघर्ष ✊ सन्मानासाठी आवाज ✊ स्वावलंबनासाठी प्रयत्न

मा. अम्मोल देवाजी वाळके यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग समाजाचा आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचत असून, शासनापर्यंत दिव्यांगांच्या समस्या व मागण्या प्रभावीपणे मांडल्या जात आहेत.

🚩 36 जिल्हे 🚩 9 महिने 🚩 55 मागण्या 🚩 600 निवेदने
🚩 एकच ध्येय – दिव्यांगांचा सन्मान, अधिकार आणि स्वाभिमान

"एकजूट आमची • ताकद आमची • हक्क आमचे • लढा आमचा!" ♿✊

Devendra Fadnavis Nitin Gadkari Nitin Nabin Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Narendra Modi

01/06/2026

मुलांच्या पंखात यशाचे बळ भरतानाच, त्यांच्या मनावर उत्तम नीतिमत्ता आणि देशाभिमानाचे संस्कार करणाऱ्या सर्व माता-पित्यांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

[Global Day of Parents, Parents Day wishes, Happy Parents Day greetings, tribute to parents]

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, Bhau, respect ++ 🙏                                                                     ...
27/04/2026

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, Bhau, respect ++ 🙏

Ammol D Walkke

                                                                             Ammol D Walkke
27/04/2026


Ammol D Walkke

02/12/2025

Address

Shivaji Road, Partur
Jalna
431501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Simple Giri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category