08/01/2026
नम्र आवाहन 🙏
संस्थेच्या सर्व ठेवीदार हितचिंतक व सभासद यांना कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की आपण या वर्षी आपल्या संस्थेची दिनदर्शिका आपल्या भेटीस घेऊन येत आहोत.तरी आपण आपल्या जवळच्या शाखेत जाऊन आपल्या संस्थेच्या दिनदर्शिकेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती..🙏🙏🙏🙏
05/11/2025
खुशखबर......
संस्थेच्या सर्व ठेवीदार सभासद व कर्जदारांना कळविण्यात आनंद होत आहे की आता संस्थेचा QR CODE उपलब्ध झालेला आहे जेणेकरून आपणास आपले कर्जाचे हप्ते, ठेवी, सहज संस्थेच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. तरी आपण या सुविधेचा लाभ घ्यावा.
ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏
15/10/2025
संस्थेचे आकर्षक व्याजदर
01/10/2025
18/09/2025
संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अणे येथील शाखेतील "सहकार वैभव" या इमारतीत दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेचे सभासद हितचिंतक व ठेवीदार यांच्या उपस्थितीत अतिशय सकारात्मक परिस्थितीत पार पडली. त्यादरम्यान सभासदच्या अनेक प्रश्नांना संचालक मंडळाने आपल्या सकारात्मक उत्तरांनी वाचा फोडली व भविष्यात संस्थेचा प्रगतीचा आलेख हा वाढत राहील याची ग्वाही सर्व सभासद हितचिंतकांना दिली.
09/09/2025
संस्थेच्या 34 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस.
30/08/2025
संस्थचे माजी संचालक व तसेच सस्थेचे अध्यक्ष श्री गणेश देवराम शिंदे यांचे वडील देवराम तुकाराम शिंदे याचे वृद्धपकाळाने अकास्मित निधन झाले असून त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच स्वामीं चरणी प्रार्थना.💐💐💐💐💐
शोकाकुल. श्रीं रंगदास स्वामी सहकारी पतपेढी चे सर्व संचालक व कर्मचारी वर्ग
26/09/2023
सर्व सभासद ठेवीदार व हितचिंतक यांना आग्रहाचे आमंत्रण🙏🙏🙏🙏