Lic of India Jindagi Ke Saath Bhi Jindgi Ke Bad Bhi

Lic of India Jindagi Ke Saath Bhi Jindgi Ke Bad Bhi

Share

Insure and be Secure. Protect your family with LIC. Jindagi Ke Sath Bhi Jindagi Ke Bad Bhi

25/10/2024

स्वास्थ्य बीमा (Health Insurance) अत्यंत महत्वाचे आहे कारण:

1. आर्थिक सुरक्षा: आपातकालीन परिस्थितीत, हॉस्पिटल खर्च किंवा वैद्यकीय उपचारांचे खर्च लक्षणीय असू शकतात. स्वास्थ्य बीमा यासाठी आर्थिक सुरक्षा पुरवते.

2. चिकित्सा सेवा सुलभता: बीमा असताना, तुम्हाला उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवता येतो, ज्यामुळे तुमच्या उपचारांची गुणवत्ता सुधारते.

3. रोग प्रतिबंध: नियमित चाचणी आणि तपासणीसाठी बीमा सुविधा उपलब्ध असते, ज्यामुळे रोगांचा प्राथमिक टप्प्यातच उपचार करता येतात.

4. मानसिक शांतता: स्वास्थ्य बीमा असणे म्हणजे तुम्ही अनपेक्षित वैद्यकीय खर्चांपासून सुरक्षित आहात, ज्यामुळे मानसिक शांतता मिळते.

5. कायदेशीर आणि सामाजिक संरक्षण: अनेक देशांमध्ये स्वास्थ्य बीमा असणे कायदेशीर आवश्यकताही असू शकते, तसेच सामाजिक दृष्ट्या देखील महत्वाचे आहे.

या कारणांमुळे स्वास्थ्य बीमा घेणे अत्यंत महत्वाचे ठरते.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
शेखर पवार
मोबाईल - 9702881162

20/08/2024

१५ ऑगस्ट चॅम्पियन ट्रॉफी तुमच्या सगळ्याच्या विश्र्वास मुळे मला भेटू शकली त्यामुळे सर्व पॉलिसी धारकाचा मी आभारी आहे

21/04/2024
21/11/2023

आपण आपल्या मुलाचे एज्युकेशन प्लॅनिंग केले आहे का ?

23/08/2023

आजच आपल्या रिटायरमेंट प्लंनिंगचे नियोजन करा

शेखर पवार
मोबाईल -9702881162

08/08/2023

बचत करण्यासाठी आपण विचार तर नेहमीच करतो पण सतत आपण एक कारणाने बचत नेहमी टाळत असतो ती ही की नंतर बघू बचत ना नंतर करू काय वाटत आपण सुद्धा हीच चूक नेहमी करत आहात का?
विलंब थांबवा आणि आम्हाला कॉल करा
शेखर पवार
मोबाईल -9702881162

30/07/2023

अपने सभी लक्ष्य की योजना बनाने के लिये अभी हमे कॉल करे
शेखर पवार
Mobile-9702881162

25/07/2023

जीवन बिमा का महत्व.....

Want your business to be the top-listed Furniture Store in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


J-10, Shivaji Nagar, D. G. Mahajani Road, Sewri, Mumbai:
Mumbai
400015