नमस्कार मंडळी,
आज एक व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यात तुम्ही पाहू शकता की एक दुकान सुरू आहे, जिथे काही लोक आपल्या गरजेचे सामान घेत आहेत. घेऊद्यात, पण ज्या दुकानातून घेत आहेत, मला त्या दुकानाबाबत बोलायचे आहे.
दुकानाचे नाव : बामनदेव डेरी.
आता डेरी बोललो तर प्रत्येक जण समजून जातो की इथे दूध मिळतं आणि दुधापासून बनवलेले पदार्थ.
सध्याच्या लोकडाऊन च्या ह्या कठीण वेळेस बहुतेक व्यापार बंद पडले, तर कित्येकांनी भाजी, वगैरे विकायला सुरू केली ज्यांनी त्यांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा ह्यासाठी. 👌 उत्तम निवड शेवटी दारू, गुटका ना विकता काही तरी चांगली वस्तू विकण्याचा निर्णय त्या उद्योजकाने घेतला. 👍
पण इथे असं नाही, ह्या डेरी मध्ये, तंबाखू, गुटखा, आणि मिनी जनरल स्टोर बनवले आहे. आणि त्यात इतकी उर्मट भाषा की काय बोलावे. सर्रास लोकडाऊन चे नियम धाब्यावर हाणून रोज रात्री पर्यंत हे दुकान सुरू असते. का ह्या एक दुकानाला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी मुभा मोकळीक दिली आहे का. का बाकीच्या दुकानदारांची मुलं बाळं नाहीत का? संसार नाही का?
मुळात डेरी म्हटले की स्वस्त दूध मिळाले पाहिजे, तर ह्या दुकानात बाकीच्यांपेक्षा महाग, कारण की त्याला कोणी दूध पुरवत नाही. मं माझा हा प्रश्न आहे की जर दूध मिळत नाही तर सरळ जनरल स्टोर उघड, आणि कर उद्योग. पण डेरी च्या नावाखाली, भाजी, गुटखा, तंबाखू इत्यादी वस्तू विकून तू गिऱ्हाकांच्या स्वास्थ्याशी खेळत आहे. डेरी अली की सगळ्यात जास्त निघा ठेवली आणि घेतली जाते.आणि डेरी म्हणजे फक्त डेरी आणि त्याशी निगडीत वस्तू विकल्या जाऊ शकतात.
कृपया ह्याची दखल घ्यावी आणि योग्य असा निर्णय घ्यावा अशी विनंती.
आपला,
अमित अशोक निकम
Social Activist Amit Nikam
Hello Everybody,On very first place i am glad to inform you that my this page is solely dedicated to serve for good cause for our country and society.
नमस्कार मंडळी, आशा करो की आपण व आपले सर्व मित्र परिवार सुखरूप आहेत आणि स्वतःची काळजी घेत आहात.
मी नाही म्हणत कोरोना नाहीये, मुळीच नाही म्हणत किंवा बोलत. खरं तर सुरुवात कशी करावी ह्या मुद्याची मुळात हे कळत नाहीये. म्हणजे मेंदू सुद्धा हतबल झाला आहे काही विचार करण्यासाठी. आजूबाजूच्या परिस्थिती लक्षात घेऊन काय करावे, काय लिहावं, किंवा काय बोलावं हेच सुचत नाही.
असो, थेट आजच्या मुद्यावर बोलू. मी राहायला डोंबिवली पू. आज मी एका ठिकाणी आपले सक्षम पोलीस पथक पाहिले, खूप अभिमान वाटला कारण ते इतक्या जीवाचं रान करून समाजसेवा म्हणा किंवा आपलं कर्तव्य पार पाडत होते की माझ्या कढे शब्द नाही. झालं असं की पोलीस इतके सतर्कतेने आपलं कार्य बजावत होते की सामान्य माणसाला रस्त्यावर धरून बदडून काढत होते.
म्हणजे असं होतं(ए तो बघ बकरा आला, घे ह्याला बाजूला) मनाला जो पटला त्याला घ्या बाजूला आणि मुद्दा काय, म्हणे अँटीजन टेस्ट केली का?, कोविड सर्टिफिकेट आहे का?. आणि आजूबाजूला सर्रास दारू विकली जात आहे, त्यांचे काही मर्जी ची दुकाने उघडी आहे. अरे थोडी तरी लाज बाळगा, आपला देश भिकेस लागत जात आहे, समाज भिकेस लागत आहे ... का थोड्या पैशाची हव्यास पोटी जनतेला त्रास देत आहात. नेते तर लिलाव लावायला रांगेत उभे आहेत तुम्ही तरी जरा आपल्या वर्दी चा मान राखा.
अक्षरशः मन आणि रक्त उसळत आहे पण हा सिनेमा नाही नाहीतर खरंच अनपेक्षित करायची तयारी मनाची झाली होती.
मित्रांनो व्हिडिओ काढता आला नाही ह्यासाठी क्षमस्व.😢
आपला,
अमित अशोक निकम.
Hello everybody, I hope you and your loved one's are safe and healthy. I have been away for long time from this page but soon getting active. Today will be my first post on this page.
As we all know how worse last year 2020 was. I even do not want to recollect those memories but can't turn around our responsibility and run away either. Many people lost there jobs, few shifted to native but few stood firm and many start ups came to live with very affirmative thought. And friends and other community have helped them grow by posting good reviews about those start up and done good hand holding to all of them.
So, today I am introducing one new start up again in same situation where we were in last year. Yes it's a small initiative taken by me to support group of people who are in very good skill of preparing spices and pickles. My co. Will be giving them platform to sale there products not in limited area or province, but will try to flourish and reach out to maximum stretch till where I can go.
For this I would be needed your support.
Thanking you.
🙏
Amit Nikam
.
Hi all in my friends list, just as you are aware of they are into financial business who lends money to needy people. Definately they are doing this on terms of business, but the ethics which they follow are really pathetic. tower Airoli in reliable tech park.
They are emotionless and just know how to harass people, over power them abuse them defame them. Yes this has happened recently with one of my colleague who was mentally tortured by this none of the team member to whom we met at there official premises at Airoli did co operate with us. Just fake assurance that they will take actions against culprit,but till date no updates sitting like a dumb asses and taking up laid back attitude. This is all because this incident didn't happen with any of there families member. I shouldn't happen too. But what had happened with my colleague was an horrifying experience. Though payment history was good.
team if this message reaches to you kindly DM me. Need to talk on this.
Request to all of u kindly shre this post to reach at senior or higher authority of .
04/09/2018
Appeal Appeal Appeal...!!!
To my all dear n near friends, I request you all to come forward to help me to support my friends nephew for his treatment.
If anyone has any trust in contact then kindly share this detail with them also they can contribute a small share,possible to them with detail mentioned in link.
Request you all to share this post.
Regards,
-Amit Nikam.
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.impactguru.com%2Ffundraiser%2Fhelp-baby-of-shiphrah&h=AT0B_XNmR6TuSG3vvd7dZUa0UvVw-wVilpowdKIa5FEH9F0yGjp2SZE7SoG-wHlBotjgXuMWiZh0PVR-elHjft33znsh4vQOCvCxJSm5bDKYnY6FXsdIasE
help save Baby of shiphrah! Pratima wants to raise funds to save Baby of shiphrah!. Your donation can guide them to reach their fund goals. Please help.
02/08/2018
माझ्या सर्व भारतीय जनतेला आणि मित्र परिवाराला माझ्या आणि "लोकांचे दोस्त" तर्फे जाहीर निमंत्रण.
आपले योगदान मोलाचे असेल..!
22/07/2018
जाहीर आव्हान आणि निमंत्रण, चला संघटित होऊ आणि एकत्र येऊन नवी क्रांती घडवू.
अंधेरी स्टे. चा पूल कोसळला , आता पुढचा एक महिना....
मुंबई म.न.पा.:- ही रेल्वे ची जबाबदारी
पश्चिम रेल्वे :- ही मुंबई म.न.पा. ची जबाबदारी
सत्ताधारी पक्ष :- आम्ही सर्व पुलाचे ऑडीट करून तपास करू
विरोधक पक्ष:- सत्ताधारी पक्षाने यांची जबाबदारी घेऊन , राजीनामा द्यावा
सामान्य मुंबई कर :- चला कामाला " रात गयी , बात गयी "
न्युज चॅनल :- This is Mumbai sprit
या नंतर आपली Indain Army मेहनती ने तो पूल परत बांधणार
आणि मग ....
सत्ताधारी पक्ष :- पुलाचे उद्धाटन आमचे नेते करणार ...
विरोधक पक्ष:- पुलाचे उद्धाटन आमचे नेते करणार ...
Indian army..back to work at border
मुंबईकर :- चला कामाला , हे नेहमीच आहे
🚂मी मुंबईकर🙏
Wah modi wah..!!
Wah modi wah..!!
Please listen very very closely what smriti irani says in house when was in opposition. But today she is not talking a single word against the current situation on women in india. What a shameless persona she is..!!!
Shame shame shame...!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
Mumbai