06/09/2018
आग्र्याचा पेठा, इंदोरची जिलेबी, पुण्याची बाकरवडी, सोलापूरची चादर, कोल्हापूरची चप्पल, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली ज्वारी, बाजरी, विदर्भातील गोडंबी ड्रायफ्रुटस, शुद्ध व ताजे घरगुती लाडू, घोंगडी, येवल्याची पैठणी अशा अतिशय चांगल्या प्रतीच्या वस्तू व दर्जेदार उत्पादने सहकार तत्वावर आधारित अतिशय कमी दराने आपणास घरपोच वितरित करणारे सेवा केंद्र म्हणजे न्यूवे कोमार्ट!
न्यूवे कोमार्टची सहकार तत्वावर आधारित नेमकी कार्यपद्धती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपले नाव व मोबाईल क्रमांक खाली कमेंट मध्ये किंवा 9967 650 500 या मोबाईल नंबरवर Whatsapp करा. उत्तरादाखल आम्ही Whatsapp द्वारे ग्राहकांना अत्यंत फायदेशीर असणाऱ्या सहकार तत्वावर आधारित न्यूवे कोमार्टच्या खरेदी - विक्री प्रणालीबाबत सविस्तर माहिती आपणास पाठवू.
NuWay Comart is a cooperative service center with aims to provide 'a class of its own' goods and products like Petha from Agra, Jilebi from Indore, Bakarwadi from Pune, Cotton Blanket from Solapur, Kolhapuri Chappal, Food grains like Jowar, Bajra produce by framers of rural India, Godambi Dryfruit from Vidarbha, Pure and fresh home made Laddus, Pure Woolen Blanket, Paithni from Yeola etc at your door step with the most affordable rates.
To know in details of the functioning of NuWay Comart, please write your name and mobile number in comments or Whatsapp your name and number to 099676 50500.
In response, we will Whatsapp you all the details of NuWay Comart.