बिझनेस कि सर्विसेस

बिझनेस कि सर्विसेस

Share

manufacturing by Aatta Chakki and masala machine, Gas Stove,RO filter

22/03/2026

Infrared cooker
Mob no 9011876402/9561731591

Photos from बिझनेस कि सर्विसेस's post 20/03/2026

टेक्समो गोल्ड हे व्यवसायिक व घरगुती वापरासाठी आटा चक्की मशिन.
सर्व प्रकारची धान्य- गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, हुलगे, इत्यादी व मिरची ,मसाले ,खारीक, खोबरे, हळद ,गरम मसाले ,साखर, भगर, भरडा आणि पशु खाद्य...

तसेच स्टोन आटा चक्की, पापड मशिन, शेवाई मशीन, मसाला मशिन, डाळ मिल व इतर सर्व प्रकारचे फूड मशिन उपलब्ध..

कंपनी -टेक्स्मो गोल्ड मशिनरी, पुणे
ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा-9011876402/9561731591

23/10/2025

आटा चक्की 2इन1 मॉडेल
हेवी मॉडेल
दिवाळी निमित्त खास ऑफर डिस्काउंट
संपर्क नंबर 9011876402

23/10/2025

टेक्स्मो गोल्ड मिरची मसाला TEXMO Gold Grinder machine.....

आता तुम्ही स्वतःचा काही व्यवसाय करू पाहत असाल तर मिरची / मसाला पावडर तयार करून विक्री करणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. आमची टेक्स्मो गोल्ड मिरची मसाला Grinder machine वापरून यामध्ये मिरची पावडर, ओला मसाला , सुका मसाला, पिठ्ठी साखर , खोबरे - खरीक बारीक पावडर/चटणी, सर्व प्रकारचे ग्रेव्ही-पेस्ट इ. तयार करू शकता.
अधिक माहिती संपर्क करा-

CONTACT NO- 9011876402
9561731591

ADDRESS-
Alandi devachi, Near Swami mandhir,Charoli Kurd Road Tal khed,dist Pune, Maharashtra Pin code 412105

Godaun In :-
Baramati, Shirur, Mumbai Maharashtra

23/10/2025

Mini Dal Mill and Wheat Cleaning Machine
स्वयंरोजगारासाठी उत्कृष्ट संधी सर्वोत्तम मार्ग म्हणजे दाल मिल.

या मशीनमध्ये तूर डाळ, चणाडाळ, मुगडाळ, मसुर डाळ, उडीत डाळ, मटकी डाळ बनवता येते. तसेच या मशीनमध्ये शेतातून आणलेला गहू साफ करता येतो. सोबतच गहू मधील माती तसेच खडे वेगळे करता येतात.
मॉडेल -2. 0HP, 3.0HP, 5.0HP
लाईट -सिंगल फेज/ थ्री फेज.
संपर्क -9011876402/9561731591

23/10/2025

*टेक्स्मो गोल्ड रसवंती मशिन*
*सुरू करा नवीन व्यवसाय जो देतो सर्वाधिक परतावा अन्य कोणत्याही व्यवसाय पेक्षा..*

*उसाच्या रसाचा व्यवसाय जो देतो खर्चाच्या सहापट परतावा...*

*ब्रँड -टेक्स्मो गोल्ड कंपनी* ही अत्याधुनिक सुशिक्षित दर्जेदार आरोग्य पूरक ऊस रसवंती मशीन साठी प्रसिद्ध आहे, तसेच घुंगरू रसवंती मशीन हे सुद्धा उपलब्ध आहे.
*मॉडेल* -1.50HP
*क्षमता-* ताशी 200-250 ग्लास
संपर्क साधा 9011876402/9561731591

डेमो पाहा लिंक ओपन करून
https://youtu.be/ui5zrq9RO-Q

23/10/2025

तमाम माता-भगिनींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भाऊबीज हा बहीण-भावाच्या स्नेह, प्रेम आणि विश्वासाचा असा पवित्र नात्याचा सण आहे. या सणातून नात्यातील आपुलकी आणि जिव्हाळा अधिक दृढ होतो. प्रत्येक भावाच्या आयुष्यात बहिणीच्या स्नेहाचा गोडवा सदैव नांदो आणि सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

#भाऊबीज

28/07/2025

स्टोन आटा चक्की

28/07/2025

🙏🙏मशीन एक फायदे अनेक 🙏🙏
सर्व प्रकारचे धान्य, पिठाचे प्रकार, मिरची, मसाले, खारीक, खोबरे, हळद, भरडा, भगर इत्यादी . करणारी मशिन म्हणजे टेक्स्मो गोल्ड मशिनरी ची आटा चक्की
कुरुंद स्टोन, व्यावसायिक चक्की मिळेल
अधिक माहिती साठी संपर्क 9011876402/9561731591

Want your business to be the top-listed Furniture Store in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Pune
412105