Valhavankar Furniture Steel Center

Valhavankar Furniture Steel Center

Share

Supplier of all kinds of wooden furniture, kitchen steel wares, home appliance and electronics

14/05/2026

वल्हवणकर फर्निचर इलेक्ट्रॉनिक व स्टिल भांड्याचे भव्य दालन

आपल्या हक्काचे विश्वासनिय दालन....।

बेड । सोफा । कपाट । शोकेस । डायनिंग टेबल । ड्रेसिंग टेबल । ऑफिस टेबल । भांडी सेट । फ्रिज । वॉशिंग मशिन । कुकर । मिक्स व इतर

पत्ता-ओझर रोड, एच.पी पेट्रोल पंपासमोर, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे

MO. 9764828484 / 7387116763

15/10/2025

ऑफर ऑफर ऑफर.......✨💥⚡
आमच्या असंख्य ग्राहकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!

दिवाळीची खास ऑफर...

वल्हवणकर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर स्टील सेंटर, ओतूर घेऊन आले आहे दिवाळी बंपर ऑफर *७९९९/- च्या पुढील खरेदी वर मिळवा आकर्षक येवला पैठणी* ....🌟⚡💫

इलेक्ट्रॉनिक्स ,फर्निचर ,भांडी सेट, प्लास्टिक फर्निचर, इत्यादी.....
सर्व काही ऑफर मध्ये उपलब्ध आहे.
आमच्या येथे टि व्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, होम थिटेर, सर्व प्रकारचे लाकडी / प्लास्टिक / लोखंडी फर्निचर, सर्व प्रकारची भांडी, कुकर, मिक्सर, ग्राइंडर, देवघर, इत्यादी वस्तू मिळतील.

*सर्व Branded LED TV वर खास डिस्काउंट ऑफर 10 - 40% पर्यंत सूट.🥳💥✨**

*सर्व नामांकित कंपनीचे फ्रिज वॉशिंग मशीन खास डिस्काउंट वर उपलब्ध*

*बजाज फायनान्स* सुविधा उपलब्ध आहे.

कमीत कमी डाउन पेमेंट
0% व्याज
त्वरित मंजुरी

(आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक)

*ऑफर कालावधी - १५ ते २५ ऑक्टोबर २०२५*

*आजच आपल्या वल्हवणकर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर स्टील सेंटर, ओतूर दुकानाला भेट द्या आणि आपला मनपसंद वस्तू घेऊन जा.......*

*वल्हवणकर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर स्टील सेंटर*

ओतूर-ओझर रोड
Hp पेट्रोल पंप समोर
ओतूर.

9764828484
7387116763

19/10/2024

दिवाळी महोत्सव.....!!
आजच या आणि ऑफरचा लाभ घ्या🙏🏻🌟💫

Photos from Valhavankar Furniture Steel Center's post 13/10/2024
Want your business to be the top-listed Furniture Store in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Otur-Ozar Road(Dholwad Road), Opp HP Petrol Pump, Otur, Tal/junner, Dist-Pune
Pune
412409

Opening Hours

Monday 9:30am - 7pm
Tuesday 9:30am - 7pm
Wednesday 9:30am - 7pm
Thursday 9:30am - 7pm
Friday 9:30am - 7pm
Saturday 9:30am - 7pm
Sunday 9:30am - 7pm