25/02/2026
"Wallpaper magic! ✨🏠 Just transformed my living room with a stunning customized wallpaper, and I'm loving the vibe! 😍 Want to give your space a fresh new look? Swipe right for the before and after! "
Would you like me to modify it or create a new one?
06/12/2025
तुमचं स्वप्नातलं घर... आता वास्तवात!
आम्ही आणतोय आकर्षक व दर्जेदार फर्निचर व इंटेरिअर डिझाईन सोल्यूशन्स – तुमच्यासाठी खास!
सेवांमध्ये समावेश:
✅ मॉड्युलर किचन
✅ वॉर्डरोब डिझाईन
✅ लिव्हिंग रूम सेटअप
✅ ऑफिस इंटेरिअर
✅ कस्टम फर्निचर डिझाईन
✅ होम डेकोर
कसली वाट पाहताय? आजच संपर्क करा आणि तुमच्या घराला मिळवा एक नवा लुक!
माँडर्न फर्निश पुणे
फोन: 8149311010
22/10/2025
*आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा.*
*दिवाळी पाडव्याच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा राहो आपले जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहो हीच सदिच्छा....!*
*सर्वांना दिवाळी पाडवा निमित्त मंगलमय शुभेच्छा...!*🙏
*शुभ दीपावली*🪔
21/10/2025
*🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏*
💥💥✨✨🌟🌟💥💥
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...
*🕯️ दिपावली🕯️*
*च्या हार्दिक शुभेच्छा…!*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!
*🕯️!! शुभ दिपावली !!🕯️*
🪔 ** 🪔 तानाजी चिकणे आणि परिवार🎉🎊👏💥
19/10/2025
_*स्नेहाचा सुगंध दरवळला....आनंदाचा सण आला!
_*विनंती आमची परमेश्वराला.....सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला!
_*आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !💫
शुभेच्छुक/ श्री तानाजी चिकणे परीवार.👏👏🚩🚩🚩