Kheti Buddy Farm- Agriculture App

Kheti Buddy Farm- Agriculture App

Share

Kheti Buddy Farm is a free farming mobile app that helps farmers to manage their fields, starting fr

17/06/2025

🎯 4R तंत्रज्ञान – योग्य स्त्रोत (Right Source)🌱

"खत दिलं.. पण पीक नीट येत नाही?
👉 कारण असू शकतं – खताचा चुकीचा स्त्रोत!

16/06/2025

🌾 4R तंत्रज्ञान म्हणजे काय? 🌿

शेतीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन अधिक शास्त्रीय व फायदेशीर करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे 4R तंत्रज्ञान

🔹 Right Source (योग्य स्रोत)
🔹 Right Rate (योग्य प्रमाण)
🔹 Right Time (योग्य वेळ)
🔹 Right Place (योग्य जागा)

10/06/2025

खतांची कमतरता पिकावर कशी ओळखायची? 🌿

आज आपण पाहणार आहोत पिकांमध्ये खतांची कमतरता कशी ओळखायची!"

🌿 "ही लक्षणं ओळखून वेळेत खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ नक्की होते!"

09/06/2025

🌱 जमिनीचा सामू (pH) आणि खतांची उपलब्धता 🌱

जमिनीचा pH म्हणजेच सामू योग्य नसेल तर खत दिलं तरी पिकाला उपयोग होत नाही!

📌 त्यामुळे जमिनीची चाचणी करूनच खत व्यवस्थापन करा!

06/06/2025

🎯 पिकांना लागणारी १६ आवश्यक अन्नद्रव्ये**

🌱 पहा पूर्ण माहिती किती प्रकारचे अन्नद्रव्ये आहेत याची :

✅ योग्य वेळी योग्य खतांचा वापर = भरघोस उत्पादन!

05/06/2025

खतांचे प्रकार – शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण

शेतीत अधिक उत्पादनासाठी योग्य प्रकारचे खत वापरणे अत्यंत आवश्यक आहे.

खताचे योग्य प्रमाण, वेळ व प्रकार जाणून वापरा – माती परीक्षणानुसार निर्णय घ्या!

03/06/2025

हुमणी कीड नियंत्रण – जैविक उपाय |

❌ हुमणी अळ्या मुळया खातात, त्यामुळे पीक वाळते व उत्पादन घटते.
✅ रासायनिक फवारणीऐवजी वापर करा हे नैसर्गिक उपाय ⬇️

🌱 सेंद्रिय उपाय = आरोग्यदायी पीक + सुरक्षित माती

02/06/2025

हुमणी कीड नियंत्रण – प्रकाश सापळा |

🌙 रात्री प्रकाश सापळ्याचा वापर करून प्रौढ हुमणी किडीचा नाश करता येतो.

🌱 वेळीच नियंत्रण = निरोगी मुळे + जास्त उत्पादन

31/05/2025

हुमणी प्रादुर्भावाची कारणे |

❌ हुमणी कीड का वाढते?

🌾 वेळीच नियंत्रण = पिकांचे रक्षण + जास्त उत्पादन

30/05/2025

🌱 हुमणी कीड – जीवन साखळी |

हुमणी कीड हे मातीतील एक धोकादायक कीटक आहे, जे अनेक पिकांच्या मुळांना हानी पोहोचवते.

हुमणी कीड जीवन साखळी

1️⃣ अंडी
2️⃣ अळ्या
3️⃣ कोषावस्था
4️⃣ प्रौढ कीड

🎯 हुमणी नियंत्रण = निरोगी मुळे + चांगले उत्पादन!

29/05/2025

🌿 सापळा पीक कमी का झाले व शिफारसी |

❌ सापळा पीक कमी होण्याची कारणं
✅ शिफारसी

🌱 सापळा पीक = नैसर्गिक कीड नियंत्रण + चांगले उत्पादन!

28/05/2025

🌾 सापळा पिकाची ओळख व महत्व |

✅ सापळा पीक म्हणजे काय?

हानिकारक कीटकांना आकर्षित करणारे पीक
मुख्य पिकाचे संरक्षण करणारे सहाय्यक पीक

✅ सापळा पिकांचे फायदे

📌 शेतीसाठी सापळा पीक म्हणजे एक प्रभावी उपाय!

Want your business to be the top-listed Furniture Store in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


A-15, Aarialife House, B/H IDBI Bank, Baner Road
Pune
411045

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm