शिवभक्त प्रतिष्ठान, पुणे.

शिवभक्त प्रतिष्ठान, पुणे.

Share

This page is for all of u ''shivbhakat''

10/11/2019
Photos 24/09/2016
11/02/2016

जगातल्या सर्व राजाच्या एका हातात ढाल आणि एका हातात तलवार आहे पण छत्रपति शिवराय आणि संभाजी राजे हे जगातले दोनच राजे आहेत त्यांच्या पाठीवर ढाल आहे कारण त्यांना माहीत होत 350 वर्षानंतर सुद्धा पाठीवर वारच वार करणारे पैदा होतील छातीवर वार करणारे जन्माला येणार नाहीत🚩🚩🚩

09/02/2016

मित्रांनो सध्या महाराष्ट्रभर एक स्टाइल जोरदार फिरत आहे आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गेटअप.

जागोजागी छत्रपतींसारखी दाढी-मुछ आणि कपाळा वर चंद्रकोर ठेवलेले तरूण नजरेस येत आहेत.

बरयाच लोकांना ही गोष्ट खटकत असेल पण मी मात्र अशा तरूणांच कौतूक करेन .
उगाच चित्रविचित्र स्टाइल पेक्षा राजांची आठवन करून देणारी स्टाइल मलातरी खूप आवडली.
पण विचार करायला लावणारी गोष्ट अशी की ज्या वेगाने आपण महाराजांच्या दिसण्याच अनुकरण करीत आहोत काय त्याच वेगाने आपन त्यांच्या विचारांचही अनुकरण करणार आहोत ?

खरतर महाराजांनाही तेच आवडेल. महाराज हे गुणांची खाण होत. त्यांच्या एका तरी गुणावर आपण चालण्याचा नुसता प्रयत्न जरी केला तरी आयुष्याच सोन झाल्याशिवाय राहणार नाही.

महाराजांसारखा गेटअप करणारया तरूणांना विनंती आहे की मित्रांनो नुसताच गेटअप करूण फिरू नका शिवचरीत्र नक्कीच वाचा कारण महाराज त्याच्या गेटअप मुळे महान नव्हते तर ते त्याच्या कतृत्वाने महान होते.

मित्रांनो महाराजांचा गेटअप करतांना नैतिक जबाबदारया येतात निदान सामाजिक जिवन जगतांना तरी सांभाला .

विचार करा महाराजांचा गेटअप मधिल तरूण मुलिंची छेड काढू लागले तर ?
मारामारया करू लागले तर ?
आई वडीलांना शिव्या घालू लागले तर ?
दारू पिऊन रस्त्यावर लोळु लागले तर? महाराजांच्या प्रतिमेला धक्का लागेल.

ऐकीकडे गडकिल्ले साफसफाई करणारे तरूणही नजरेस पडत आहेत .
म्हणूनच सांगतो
मित्रांनो तुमच्या शिवप्रेमाला सलाम 🚩

पण सार्वजानिक ठिकाणी जबाबदारीने वागा .

विनंती आहे मित्रांनो ,

महाराजांचा गेटअप हा चेष्टेचा विषय होऊ देऊ नका.

महाराजांच्या प्रतिमेस दुखावण्याच काम तुमच्या हातून होऊ देऊ नका.

।। जय शिवराय ।।

12/01/2016

जिजाऊ हि एक स्त्री होती.....

स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती.....

शहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती .....

जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती .....

भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती.....

आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती.....

स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या.....

जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा
अशा त्या आदर्श माता होत्या.....

अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा.....

Photos 12/01/2016

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे

22/11/2015

#अरे ~°" #हिन्दू #दुश्मनी #म्हणजे ,
खुप
#मोठ पाप आहे # # #@ #कारण
आमचा
#आराध्य… दैवत #सर्वांचा बाप #
#आहे
िजाऊ
िवराय ंभुराजे...

Want your business to be the top-listed Furniture Store in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Nigdi
Pune
412114