҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉\n\n҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉

҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉\n\n҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉\n\n҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉, Amman, Jordan, New York, NY.

Photos 01/11/2014

जिजाउ जन्मोत्सव 2014 सिंदखेड राजा - जिजाउ
च्यां पुतळ्या ला रंग -रंगोटी चा शेवट चा हात
मारताना.

1 लाईक तर बन्तोच ना ...... (y) (y)

Photos 01/11/2014
Mobile uploads 06/19/2013

Admin:- KrishnA. . . ツ

Photos 05/12/2013

आदर्श आई तू

संस्कराची महान ज्योति तू

निर्भिड रूपी खरा इतिहास

जगी निर्मिला तू

माणसाला माणूस म्हणुन

ओळखनारी तू

जतिधर्माचा भिंती पाडणारि

तीक्ष्ण पहार तू

स्वभिमानाची तू

महान क्रांति होती

तुझ्याच आद्हनेने

शिवबाची तलवार उजळली होती

खरे शत्रु ओळखन्याची

तुझी नजर होती

सर्व धर्मियांसाठी

तू दयेचा सागर होती

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. . .
LIKE THIS PAGE
आम्ही शिवशंभू भक्त

आम्ही शिवशंभू भक्त

आम्ही शिवशंभू भक्त

Photos 02/10/2013

jay shivaji

Photos 11/10/2012

अरे लाज वाटली पाहिजे
10-11-12 ची थेरं नाचवताना...
हिंदूंची औलाद असाला तर, हिंदूंच्या इतिहासातील
अतुलनीय पराक्रमाची, 10-11-1659 हि तारीख
छाती ठोकुन सांगा....
छञपती शिवरायांच्या चाणाक्ष बुद्धिमत्ता, अलौकोक त्याग, अफाट धाडस, अतुल्य पराक्रमाचा अत्युच बिंदु...!
मराठ्यांचा वाढत्या ताकतीला, स्वराज्याचा वाढत्या विस्ताराला आवर घालण्यासाठी अदिलशाहने त्यांचा अत्यंत पराक्रमी सरदार अफजलखान यास १६५९ साली प्रचंड फौजेनिशी स्वराज्य खालसा करण्यासाठी पाठवल...
स्वराज्यावरील या अस्मानी संकटाला शिवरायांनी स्वताचा छाताडावर घेण्याच अफाट धाडस केल..
१० नोव्हेंबर रोजी प्रतापगडाचा पायथ्याशी अफजल भेट ठरली..अत्यंत कुशाग्रपणे महाराजांनी अफजल वधाची तयारी केली..भेटीत अफजल्याने दगा करून महाराजांवर वास केला..तोच शिवरायांनी वाघनख्य्रांनी अफजल्याचा कोथला काढुन प्रतापगढ पावन केला..स्वराज्या वरील संकट नष्ठ झाल..भगवा झेंडा डौलाने फडकला..!
शिवरायांचा या अचाट शौर्याला मानाचा मुजरा....!
शिव प्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
जय शिवराय...!

Admin Raj Bagul

10/24/2012

(‘.’)(‘.’)(‘.’) (‘.’)(‘.’)
. . . .

Photos 10/14/2012

Admin Raj

Photos 10/11/2012

सळसळते रक्त , शिवबाचे भक्त,
आणि कपाली भगवा टिळा...
आल आल वादळ अन् कोण आडविल
या वादळा....
आणि आलाच कुणी आडवा तर त्यांचा वाजवू
आम्ही 'खूळ-खुळा'......
अय नाद करायचा नाही, आमचा नादच
खुळा....
छाती ठोकून
सांगतो जगाला शिवबाचा मावळा....
एक केले बारा-बलुते, एक केला मावळा,....
नाद करायचा नाही आमचा नादच
खुला.....!!!!!!!!

Admin Raj

Want your business to be the top-listed Furniture Store in New York?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Amman, Jordan
New York, NY
00000